¡Sorpréndeme!

Tujhech Me Geet Gat Aahe : या मालिकेसाठी 18 गाणी रेकार्ड करण्यात आली आहेत | Sakal Media |

2022-05-02 151 Dailymotion

तुझेच मी गीत गात आहे ही मालिका मराठीसृष्टीतल्या सहा दिग्गज संगीत दिग्दर्शकांनी या मालिकेला संगीत दिलं आहे. असा योग याआधी आलेला नाही. यातली गाणी मालिकेची कथा आणि भावना पुढे घेऊन जातात.